शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
4
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
5
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
6
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
7
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
8
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
9
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
13
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
14
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
15
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
16
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
17
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
18
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
19
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
20
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)

दापोरा येथील आरोग्य तपासणी शिबिराचा 130 जणांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 18:33 IST

गणपती हॉस्पिटल व जय बजरंग व्यायाम शाळा यांच्यातर्फे करण्यात आले होते हृदयरोग शिबिराचे आयोजन

ऑनलाईन लोकमतदापोरा, जि.जळगाव, दि.24 - गणपती हॉस्पिटल व जय बजरंग व्यायाम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार 24 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात हृदयरोग तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात गावातील 130 जणांची तपासणी करण्यात येऊन 10 रुग्णांना मोफत उपचारासाठी जळगावात बोलविण्यात आले आहे.शिबिराचे उद्घाटन सरपंच अर्चना सोनवणे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच भगवान सोन्ने, जय बजरंग व्यायाम शाळेचे अध्यक्ष महेंद्र सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात डॉ. साठे, डॉ. कल्पेश गांधी यांनी हृदयविकार, हृदयाच्या विविध शस्त्रक्रिया, अॅन्जिओप्लास्टी, फुफ्फुसरोग, डायलेसिस, संधीवात, ग्रंथीविकार असलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिराचा 130 रुग्णांनी लाभ घेतला. त्यातील 10 जणांना जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार करण्यासाठी जळगाव येथे बोलविण्यात आले आहे. शिबिरासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख नरेंद्र सोनवणे, कैलास नरवाडे यांच्यासह हटकर समाज प्रगती मंडळाच्या पदाधिका:यांचे सहकार्य लाभले.