शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
4
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
5
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
6
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
7
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
8
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
9
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
11
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
12
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
13
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
14
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
15
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
16
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
17
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
18
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
19
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी

भुसावळच्या स्वच्छतेसाठी चार तासात 13 ट्रॅक्टर कच:याची विल्हेवाट

By admin | Updated: May 15, 2017 11:37 IST

शहरातील चित्र पालटण्यासाठी सामाजिक संस्थांनीदेखील स्वच्छतेसाठी पुढाकार घेत त्या स्वच्छतेसाठी सरसावल्या आहेत.

ऑनलाइन लोकमतभुसावळ, जि. जळगाव, दि. 15 - अस्वच्छतेमध्ये भुसावळ शहर देशभरात दुस:यास्थानी असल्याचे समोर आल्यानंतर शहरातील चित्र पालटण्यासाठी सामाजिक संस्थांनीदेखील स्वच्छतेसाठी पुढाकार घेत त्या स्वच्छतेसाठी सरसावल्या आहेत. सोमवारी सकाळीच शहरातील श्री नगर, मथुरा अपार्टमेंट परीसर, विद्या नगर, वेडीमाता मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली़ सोमवारी सकाळी सात ते 11 दरम्यान स्वच्छता मोहिम राबवण्यात आली़ या मोहिमेत तब्बल 13 ट्रॅक्टर कच:याची विल्हेवाट लावण्यात आली़ या मोहिमेत उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, वसंत पाटील यांच्यासह प्रा़धीरज पाटील, गजराज फाउंडेशनचे विशाल ठोके, जीवनदायी बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी तसेच वेडीमाता मंदिरातील ज्येष्ठ नागरिक सहभागी झाल़े स्वच्छता मोहिमेसाठी पालिकेने दोन ट्रॅक्टर, जेसीबी मशिन व इतर साहित्य पुरवल़े अस्वच्छतेमुळे शहराला लागलेला कलंक पुसण्यासाठी सामाजिक संस्थांनी स्वत:हून योगदान देत हाती झाडू घेतला आह़े राजकीय पदाधिका:यांनीदेखील हेवेदावे बाजूला सारून शहर स्वच्छतेसाठी एकत्र यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आह़े