शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात सट्टा पेढीवर धाड;13 जण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 13:02 IST

परिविक्षाधीन उपअधीक्षकांची पुन्हा धाड : 72 हजारांचा माल जप्त

ठळक मुद्दे नेरी नाका स्मशानभूमीजवळील सट्टा पेढीवर कारवाई 13 जणांना अटक करण्यात आली48 हजार 630 रुपये रोख, 12 हजार रुपये किमतीचे 7 मोबाईल व 12 हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण 72 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 30 - नेरी नाका स्मशानभूमीजवळील सट्टा पेढीवर कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील यांनी शनिवारी सायंकाळी पाच वाजता कालिंका माता मंदिर परिसरातील जुना खेडी रस्त्यावर सट्टा पेढीवर धाड टाकली. त्यात 13 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 48 हजार 630 रुपये रोख, 12 हजार रुपये किमतीचे 7 मोबाईल व 12 हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण 72 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला  आहे.धनंजय पाटील यांनी गुरुवारीही नेरी नाका परिसरातील ङिापरु अण्णा नगरात सट्टा पेढीवर धाड टाकून                26 जणांना अटक केली                          होती. त्यावेळी 1 लाख 15 हजाराची रोकड हस्तगत करण्यात आली होती. त्या पेढीचा मालक खंडू राणे हाच आजच्या कारवाईतील पेढी मालक आहे.पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह व उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले, सहायक निरीक्षक सचिन बेंद्रे, शीघ्र कृती दलाचे जवान प्रकाश कोकाटे, दीपक सोनार, राहुल धेंडे, धनंजय येवले, नंदकिशोर ढामणे, तेजस मराठे, अनिल कांबळे, अभिमान पाटील, रिजवान शेख व अनिल बडगुजर यांच्या पथकाने ही कारवाई केली. सिध्दार्थ श्यामराव अहिरे, भगवान माणिक पाटील, राजेंद्र दशरथ पाटील, कैलास शंकर माळी, आनंदा भिका सोनवणे,(सर्व,रा.खेडी बु.ता.जळगाव), उध्दव राम सुर्वसे, अशोक भिमा सपकाळे , योगेश चावदस सपकाळे(रा.सुनसगाव, ता.भुसावळ), सदाशिव रामसिंग महाजन (रा.खंडाळा, ता.भुसावळ), अमोल नारायण खडके (रा.शंकर अप्पा नगर, जळगाव), माधव मारोती धुमाळ (रा.चिंचोली, ता.जळगाव), अजरुन धनसिंग पाटील (रा.मेस्को माता नगर, जळगाव) व भादू देवराम पाटील (रा.देवगाव,ता.चोपडा) यांना अटक करण्यात आली. समावेश आहे. पेढी मालक खंडू वामन राणे हा फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.