शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

हतनूर धरण परिसरात १२० प्रजातींची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 15:19 IST

हतनूर परिसरात यंदा १२० विविध प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने वारकरी, वैष्णव, गढवाल, थापट्या, शेंडी बदक, प्लावा बदक, चित्रबलाक, नदीसुरय, खंड्या, चातक यासारख्या १२० प्रजातींची नोंद संस्थेतर्फे करण्यात आली.

ठळक मुद्देचातक संस्थेतर्फे पक्षी निरीक्षण व गणनाप्रामुख्याने वारकरी, वैष्णव, गढवाल, थापट्या, शेंडी बदक, प्लावा बदक, चित्रबलाक, नदीसुरय, खंड्या, चातक यासारख्या प्रजातींची नोंदयात युरोप, आशिया, उत्तर भारत, या भागातून स्थलांतर करुन येणाºया पक्ष्यांची संख्या शेकडोंनी

खिर्डी, ता.रावेर, जि.जळगाव : हतनूर परिसरात यंदा १२० विविध प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने वारकरी, वैष्णव, गढवाल, थापट्या, शेंडी बदक, प्लावा बदक, चित्रबलाक, नदीसुरय, खंड्या, चातक यासारख्या १२० प्रजातींची नोंद संस्थेतर्फे करण्यात आली.१२ नोहेंबर हा दिवस बर्डमॅन आॅफ इंडिया डॉ.सलीम अली यांचा जन्मदिवस म्हणून भारतात सर्वत्र साजरा केला जातो. यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पक्षी निरीक्षण व गणना करण्यात येते. चातक निसर्ग संवर्धन संस्थेतर्फे हतनूर धरण व परिसर या क्षेत्रात पक्षी निरीक्षण व पक्षीगणना केली. यात युरोप, आशिया, उत्तर भारत, या भागातून स्थलांतर करुन येणाऱ्या पक्ष्यांची संख्या शेकडोंनी दिसून आली.चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष व पक्षी अभ्यासक अनिल महाजन, सचिव उदय चौधरी, विलास महाजन, विठ्ठल भरगडे, डॉ.राहुल भोईटे, नीलेश बेंडाळे, प्रशांत पाटील, संजय पाटील, डॉ.सारंग पाटील, सौरभ महाजन, पीयूष महाजन, स्वाती वानखेडे, ज्योती वानखेडे, पुष्कर भोईटे, रेणू भोईटे, देवांग देशपांडे यांच्यासह वेगवेगळे पक्षी अभ्यासक, पक्षीतज्ज्ञ अभ्यासक उपस्थित होते. 

टॅग्स :Natureनिसर्गRaverरावेर