शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

बस आणि चारचाकी अपघातात १२ प्रवासी जखमी; मुक्ताईनगरजवळील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2022 22:45 IST

जळगाव येथून अकोलामार्गे मंगरूळपीरकडे जाणारी बस व चारचाकी वाहन यांच्यात हा अपघात झाला

विनायक वाडेकर 

मुक्ताईनगर  जि. जळगाव :  बस आणि चारचाकी वाहनाच्या अपघातात १२  प्रवासी जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावर हरताळा ता. मुक्ताईनगरजवळ गुरुवारी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास घडली. 

जळगाव येथून अकोलामार्गे मंगरूळपीरकडे जाणारी बस व चारचाकी वाहन यांच्यात हा अपघात झाला. यात संगीता मोहनलाल राठोड (३०, रा.  धामणगाव ता. मुक्ताईनगर) ,पांडुरंग बोरसे (६०, रा. विटाळी ता.नांदुरा), प्रवीण पंडित वानखेडे (३५, रा. नांदुरा), अनिकेत संजय भोम्बे (२०),  योगेश सतीश तायडे (२५), शेख हुसेन शेख (६०, तिघे रा. मुक्ताईनगर), भास्कर नीना बेलदार (६०, रा. मुंढोळदे ता. मुक्ताईनगर), जयमुद्दीन हाफिसुद्दीन (५८), सलीम उद्दीन हाफिज उद्दीन (६०, दोघे रा. जळगाव जामोद) , सीताबाई जगदेव नावकर (६५, रा. राजुरा),  भाग्यश्री श्रीकृष्ण पाटील (२३), श्रीकृष्ण सोपान पाटील (३३, दोघे रा. कोथळी ता. मुक्ताईनगर) हे जखमी झाले आहेत. यापैकी गीता राठोड, सीताबाई नावकर, श्रीकृष्ण पाटील आणि भाग्यश्री  पाटील  या चार जणांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे तर इतर जखमींवर मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आमदार चंद्रकांत पाटील व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी मदतकार्य केले.