शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ११२८ हेक्टरला बसलाय गारपीटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 12:30 IST

अस्मानी संकट

ठळक मुद्देकृषी विभागाचा अंतिम अहवाल जामनेर तालुक्यात सर्वाधिक नुकसानचार तालुक्यांना फटका

जळगाव: नुकत्याच झालेल्या गारपीटीमुळे जिल्ह्यातील ४ तालुक्यातील २४३१ शेतकºयांच्या ११२८ हेक्टर शेतीला फटका बसला आहे. त्यापैकी ९४४ शेतकºयांच्या ४१२.३० हेक्टरचे ३३ टक्क्यांपेक्षा कमी तर १४८७ शेतकºयांचे ७१६.४६ हेक्टरचे ३३ टक्क्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्याचे जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरी अहवालात नमूद करण्यात आले आहे. शासनाला हा अहवाल रवाना झाला आहे.११ व १३ फेब्रुवारी २०१८ रोजी जिल्ह्यात जळगाव, जामनेर, रावेर व मुक्ताईनगर या चार तालुक्यांना गारपीटीचा फटका बसला होता. त्यात प्राथमिक नुकसानीचा अहवाल तातडीने शासनाला पाठविण्यात आला होता. मात्र नुकसान भरपाईसाठी अंतीम अहवाल पाठविणे बाकी होते. त्यानुसार ३३ टक्क्यांपेक्षा कमी व ३३ टक्क्यांपेक्षा अधिक अशी विभागणीकरून नुकसानीचा पंचनामा करण्यात आला होता. त्यानंतर अंतिम अहवाल सादर झाला आहे. त्यात जळगाव, रावेर व जामनेर या तीन तालुक्यात ९४४ शेतकºयांचे ४१२.३० हेक्टरवर ३३ टक्यांपेक्षा कमी नुकसान झाले. त्यात जळगाव तालुक्यात १०५ शेतकºयांचे १४५ हेक्टर, जामनेर तालुक्यात ८३२ शेतकºयांचे २६३.८० हेक्टर, रावेर तालुक्यात ७ शेतकºयांचे ३.५० हेक्टरचे नुकसान झाले आहे.७१६ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानरावेर, मुक्ताईनगर व जामनेर या तीन तालुक्यातील १४८७ शेतकºयांचे ७१६ .४६ हेक्टर क्षेत्राचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यात रावेर तालुक्यात ३७ शेतकºयांचे ४२.७० हेक्टर, मुक्ताईनगर तालुक्यात ८ शेतकºयांचे ९.५० हेक्टर तर जामनेर तालुक्यात १४४२ शेतकºयांचे ६६४.२६ हेक्टरचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात जामनेर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.