शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

108 कोटी रुपये थकीत कर्जाचे होणार निर्लेखन

By admin | Updated: September 19, 2015 00:47 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आज सभा : वसुलीचा हक्क अबाधित ठेवून करणार कार्यवाही

जळगाव : वसुलीचा हक्क अबाधित ठेवण्याचे धोरण घेऊन जिल्हा बँक आपले वर्षानुवर्षे थकीत असलेले 108 कोटी 63 लाख 41 हजार रुपये कर्ज निर्लेखित करणार आहे. थकीत कर्जामुळे बँकेचा एनपीए वाढतो. याशिवाय संबंधित कर्जावरील व्याज, नुकसान याबाबतची माहिती ताळेबंदात द्यावी लागते. ही बाब लक्षात घेता बँकेच्या संचालक मंडळाने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

सभेत नऊ विषयांवर होणार चर्चा

जिल्हा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा 19 रोजी सकाळी 11 वाजता बँकेच्या रिंग रोडवरील मुख्यालयातील सभागृहात होत आहे. सभेत नऊ विषय निर्णयासाठी घेण्यात येतील.

अध्यक्ष रोहिणी खडसे-खेवलकर प्रथमच बँकेच्या वार्षिक सभेला सामोरे जात आहेत.

सर्वाधिक कर्ज बेलगंगा कारखान्यावर

बँकेचे सर्वाधिक 71 कोटी 38 लाख 83 हजार 908 रुपये कर्ज भोरस ता.चाळीसगाव येथील बेलगंगा सहकारी साखर कारखान्यावर आहे. हा कारखाना अवसायनात गेला असून, त्याची विक्री किंवा तो पुन्हा सुरू करण्यासंबंधीचा कोणताही निर्णय अजून बँकेने घेतलेला नाही. याच वेळी या कारखान्यावरील कजर्ही निर्लेखित केले जाईल.

4खानापूर फ्रूटलेस सोसायटी- 35 लाख 30 हजार 495, 4जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती- 90 लाख, 4जे.टी.महाजन सूतगिरणी- 12 कोटी 96 लाख 76 हजार 133, 4मुक्ताई बिगरशेती सहकारी सोसायटी, मनुर बुद्रूक- 31 लाख 49 हजार 174, 4बेलगंगा साखर कारखाना- 71 कोटी 38 लाख 83 हजार 908, 4रावेर साखर कारखाना- 16 कोटी 79 लाख, 4जामनेर सहकारी साखर कारखाना- एक कोटी 59 लाख 45 हजार 978, 4जळगाव तालुका बलुतेदार कारागीर सहकारी संस्था- 36 लाख 19 हजार 80, 4यावल बलुतेदार कारागीर सहकारी संस्था- 16 लाख 84 हजार 903, 4रावेर बलुतेदार कारागीर सहकारी संस्था- 24 लाख 63 हजार 939, 4भुसावळ बलुतेदार कारागीर सहकारी संस्था- 33 लाख 31 हजार 629, 4मुक्ताईनगर बलुतेदार कारागीर सहकारी संस्था- 32 लाख 91 हजार 775, 4जामनेर बलुतेदार कारागीर सहकारी संस्था- 40 लाख 59 हजार 264, 4चाळीसगाव बलुतेदार कारागीर सहकारी संस्था- 27 लाख 79 हजार 476, 4पारोळा बलुतेदार कारागीर सहकारी संस्था- 32 लाख 77 हजार 100, 4भडगाव बलुतेदार कारागीर सहकारी संस्था- 18 लाख सहा हजार 224, 4चोपडा बलुतेदार कारागीर सहकारी संस्था- 32 लाख 87 हजार, 4पाचोरा चोपडा बलुतेदार कारागीर सहकारी संस्था- 30 लाख 44 हजार 441, 4एरंडोल चोपडा बलुतेदार कारागीर सहकारी संस्था- 50 लाख 56 हजार 370, 4अमळनेर चोपडा बलुतेदार कारागीर सहकारी संस्था- 43 लाख 61 हजार, 4लघु उद्योग व वाहन वैयक्तिक कजर्- 11 लाख 93 हजार 806.