शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

फैजपूरला कोरोना योद्ध्यांमुळेच १०२ रुग्ण कोरोनामुक्त : डॉ.अजित थोरबोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 17:35 IST

कोविड केअर सेंटरमधून आतापर्यंत एकूण १०२ कोरोना रुग्ण रोगमुक्त झाले आहेत.

फैजपूर : येथील कोविड केअर सेंटरमधून आतापर्यंत एकूण १०२ कोरोना रुग्ण रोगमुक्त झाले आहेत. या कोविड केअर सेंटरमधील कोरोना योद्ध्यांच्या कामांचे कौतुक करत खोट्या बाबींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी केले आहे.डॉ.थोरबोले यांनी म्हटले आहे की, फैजपूर कोविड केअर सेंटरमधूून १०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सर्व शक्य झाले आहे ते तेथील डॉक्टर, नर्स, फार्मसिस्ट, सफाई कर्मचारी, शिपाई, रुग्णवाहिका चालक यांनी घेतलेली रुग्णांची अविरत काळजी. यामुळेच तसेच या ठिकाणी ज्या रूग्णांना आवश्यक आहे त्यांना रेफर केल्यामुळे ५० पेक्षा जास्त रुग्णांचे प्राण हे केवळ येथील डॉक्टरांनी समायसुचिकता दाखवल्यामुळे वाचले आहेत.या सेंटरमध्ये आयसीएमआर मार्गदर्शक सूचनांप्रमाणे औषधोपचार केला जातो. खोट्या बाबींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFaizpurफैजपूर