शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरातून जाणा-या महामार्गाच्या कामासाठी 100 कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 12:44 IST

कामाला लवकरच सुरुवात : पहिल्या टप्प्यात समांतर रस्त्याचे 16.86 किलोमीटरचे काम

ठळक मुद्देनिधी वर्गवरणगाव शहरातील कामांचाही समावेश

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 15-  शहरातून जाणा:या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी 100 कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी मिळाली असून या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात जळगाव समांतर रस्त्याचे 16.86 किलोमीटरचे काम सुरु करण्यात येणार आहे.जळगाव शहरातून जाणा:या महामार्ग व त्यावरील समांतर रस्त्यांची दुरवस्था होऊन सतत अपघात होऊन अनेकांचा बळी जात आहे. जळगावकराच्या जिव्हाळ्य़ाचा विषय असलेल्या शहरातील महामार्ग व समांतर रस्त्याच्या या कामासाठी विविध संस्थांनी आंदोलन करीत मागण्या लावून धरल्या होत्या. प्रशासनाने याची दखल घेत सव्रेक्षण करून डीपीआर तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर भोपाळ येथील एजन्सीमार्फत 444 कोटी 3 लाख 8 हजार 212 रुपयांचा डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून नागपूर येथील विभागीय कार्यालयाला सादर करण्यात आला होता. 

निधी वर्गजळगाव शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणासह काँक्रीटीकरण व समांतर रस्ते करण्याच्या 100 कोटींच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात करण्यात येणा:या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील 16.86 किलोमीटरच्या कामासाठी निधी वर्ग करण्यात आला असून त्याबाबत ‘नही’च्या अधिका:यांना सूचना देण्यात आलेल्या आहे.  

वरणगाव शहरातील कामांचाही समावेश

‘नही’कडून वरणगाव शहरातून जात असलेल्या 6.23 किलोमीटरच्या महामार्गाचे चौपदरीकरण आणि उड्डाणपूल उभारणीसाठी 30 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. जळगाव शहरातील 100 कोटींचे काम आणि वरणगाव शहरातील 30 कोटींचे काम अशी एकूण 130 कोटींची कामे करण्यात येणार आहे.

केंद्रीय परिवहन, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जळगाव शहरातून जात असलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणासह जिल्ह्यातील विविध कामांचा शुभारंभ केला होता. तसेच महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे यासाठी आपण पाठपुरावा केला होता. त्यानुसार 100 कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.- आमदार सुरेश भोळे.