शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

दुभाजकावर चारचाकी आदळून नवरदेवासह १० जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 17:24 IST

पारोळा तालुक्यातील रत्नापिंप्रीजवळ दुभाजकावर कार आदळल्याने त्यात नवरदेव समाधान प्रकाश पाटील याच्यासह दहा जण जखमी झाले. अपघातात नवरदेवाचा हात व पाय मोडला आहे.

ठळक मुद्देपैठणकडे लग्नासाठी जात होते वºहाडीभरवस येथील नवरदेवरत्नापिंप्रीजवळ झाला अपघात

लोकमत आॅनलाईनपारोळा, जि. जळगाव, दि. १२ : भरवस ता. अमळनेर येथील नवरदेव शनिवार दि १२ रोजी पहाटे ६ वाजता पैठण येथे लग्नस्थळी जात असताना रत्नापिंप्री ता. पारोळा या गावाजवळ असलेल्या दुभाजकावर त्याची कार आदळल्याने त्यात नवरदेव समाधान प्रकाश पाटील याच्यासह दहा जण जखमी झाले. अपघातात नवरदेवाचा हात व पाय मोडला आहे.अपघातातील इतर जखमींमध्ये मनीषा दगडू पाटील (२५) संगीता सोनू पाटील ( २४) अश्विनी प्रविण सूर्यवंशी (१६) हर्षदा कांतीलाल पाटील (१६) पियुष दगडू पाटील(६) स्वप्निल साहेबराव पाटील (३५) सीमा रविंद्र पाटील (३०) दगडू साहेबराव पाटील(२०) कविता समाधान पाटील (३०) नंदिनी भास्कर देशमुख (६०) हे जखमी झाले असून त्यांना तात्काळ पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी योगेश साळुंखे, डॉ धनंजय पाटील यांनी उपचार केले. अपघातात नवरदेव समाधान याचे हात व पाय मोडला गेल्याने त्याला धुळे येथे हलविण्यात आले आहे. 

टॅग्स :Accidentअपघात