शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग दुरूस्तीसाठी 10 कोटी

By admin | Updated: February 4, 2017 00:52 IST

दिल्ली येथील ‘नही’च्या कार्यालयाकडून मान्यता : निविदा प्रक्रियेनंतर कामास प्रारंभ

जळगाव : राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होत नाही तोर्पयत दैना झालेल्या महामार्गाची डागडुजी आणि साईपट्टय़ांच्या कामांसाठी 10 कोटी 84 लाख रुपये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या  दिल्ली कार्यालयाने मंजूर केले आहे. या रक्केतून आता चिखली ते जळगावर्पयतच्या महामार्गावर पडलेले खड्डे बुजविले जाणार असल्याची माहिती ‘नही’च्या सूत्रांनी दिली. गेल्या महिन्यात जिल्हा दौ:यावर आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे विविध संघटनांनी तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत त्यांनी चौपदरीकरणाच्या कामाला विलंब होत असल्यामुळे तूर्तास किमान डागडुजीची कामे तसेच साईडपट्टया भरण्याची कामे हाती घ्यावीत असे आदेश ‘नही’च्या अधिका:यांना देण्यात आले होते. त्यानुसार अधिका:यांनी 10 कोटी 84 लाखाचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. आता  तत्काळ निविदा प्रक्रिया करण्याचे आदेश नहीच्या विभाग कार्यालय (नागपूर) ला आदेश देण्यात आले आहेत. समांतर रस्त्यासाठी आज जाहीर सभा4राष्ट्रीय महामार्गावरील रेंगाळलेला समांतर रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने अनेकांचा बळी जाऊन महामार्ग मृत्यूमार्ग बनला आहे. वारंवार मागणी करून हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने शहरातील 20 सामाजिक संघटनांनी एकत्र येत हा प्रश्न मार्गी लावण्याची हाक दिली आहे. त्यासाठी 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता जयप्रकाश नारायण चौकात जाहीर सभा होत आहे. सभेत अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रताप जाधव, प्रा.डी.डी. बच्छाव, सी.ए. अनिल शाह, अपघात पीडिताची आई स्वाती अहिरे, नगरसेविका अॅड. सुचिता हाडा, अश्विनी देशमुख, नगरसेवक कैलास सोनवणे, पृथ्वीराज सोनवणे, शंभू पाटील, मुकुंद सपकाळे, सचिन नारळे  हे मार्गदर्शन करणार आहेत.समांतर रस्त्यांच्या अहवाल सादर करा-महापौर समांतर रस्त्यांच्या जागेबाबत तत्काळ अहवाल सादर करावा असे आदेश महापौर नितीन लढ्ढा यांनी आयुक्तांना दिले आहेत. मनपा हद्दीतील खेडी शिवार ते खोटे नगर्पयत राष्ट्रीय महामार्गाला लागून हे समांतर रस्ते आहेत. महामार्गाच्या दुतर्फा 9 मीटर रूंदीचे समांतर रस्ते जमीन मालकांनी लेआऊट विकसीत करताना महापालिकेकडे हस्तांतरीत केले आहे काय? एकूण किती लांबीचे हे रस्ते मनपाकडे हस्तांतरीत झाले, त्या संदर्भात परिपूर्ण अहवाल तातडीने सादर करावा असे या पत्रात नमूद  केले आहे.

 

‘नही’च्या दिल्ली येथील कार्यालयाकडे पाठविलेला प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यानुसार लवकरात लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करून महिनाभरात प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली जाईल. -अरविंद काळे, प्रकल्प संचालक ‘नही’, धुळे