शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

महिला सक्षमीकरण जागर कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:53 IST

राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प व महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून ६ मार्चला कल्याणराव घोगरे स्टेडियम याठिकाणी महिला सक्षमीकरणाचा जागर कार्यशाळा घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प व महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून ६ मार्चला कल्याणराव घोगरे स्टेडियम याठिकाणी महिला सक्षमीकरणाचा जागर कार्यशाळा घेण्यात आली.याच्या उदघाटन प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, प्रकल्प संचालक मनोज देशमुख, सरकारी वकील वर्षा मुकीम, डॉ. रीना सरकटे, माया सुतार उपस्थित होते. सर्वप्रथम नाव नोंदणी, महिलांचे हिमोग्लोबिन, कॅल्शियमची तपासणी करण्यात आली. स्त्रीभ्रूण हत्येवर व महिला सक्षमीकरणावर नाटिका सादर करण्यात आल्या. तसेच बेटीया,महिला शिक्षणावर गीत सादर करण्यात आले. प्रकल्प संचालक मनोज देशमुख यांनी प्रास्ताविकात महिला सक्षमीकरणाचा जागर या कार्यशाळेची रूपरेषा स्पष्ट केली. महिला सक्षमीकरणाचा जागर हे लक्षणीय कार्य हाती घेतलेले आहे. यात नक्कीच यशस्वी होण्याकरिता प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली. सूत्रसंचालन छाया सूर्यवंशी व आभार प्रदर्शन व्यवसाय प्रशिक्षक शेळके यांनी केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी रामदास जगताप, योगिता माटे, व्यवसाय प्रशिक्षक उषा मगर, शेख समीना, मोहम्मद फरहीन, बोर्डे रेखा, शेख आरेफा, कोकणे रुपाली , घाटेकर अर्चना, भागीरथी उकाडे, साधना मुळे, रायमल दत्तात्रय, राजू राठोड व स्वयंसेवक शिक्षक व मदतनीस यांनी परिश्रम घेतले.