शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

खड्डे भरण्याचे टेंडर कुणाला दिले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 01:02 IST

शहरातील खड्डेमय रस्त्याच्या मुद्द्यावर शनिवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलचा गदरोळ झाला. शिवसेना गटनेते विष्णू पाचफुले यांनी अध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांना रेल्वेस्थानक रस्त्याची पाहणी करण्यास चला, अशी विनंती केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील खड्डेमय रस्त्याच्या मुद्द्यावर शनिवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलचा गदरोळ झाला. शिवसेना गटनेते विष्णू पाचफुले यांनी अध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांना रेल्वेस्थानक रस्त्याची पाहणी करण्यास चला, अशी विनंती केली. सभा संपल्यानंतर सर्वपक्षीय सदस्यांनी या रस्त्याची पाहणी केली. शहरातील मंमादेवी ते रेल्वेस्थानक या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे रोजच किरकोळ अपघात घडत असून, वाहनधारकांची गैरसोय होत आहे. दोन दिवसांपूर्वीच खड्ड्यामुळे झालेल्या अपघाताने एका मुलाची जीभ तुटली असून, तो कोमात असल्याचे पाचफुले यांनी पालिकेच्या सभेत सांगितले. नगरपालिका दरवर्षी खड्ड्यांची डागडुजीचा करार करते. तरीही शहरात कुठेच कामे झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे हा पैसा जातो कुठे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सभा संपल्यानंतर नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राऊत, मुख्याधिकारी खांडेकर, भास्कर दानवे आदींनी रेल्वेस्थानक रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी केली. हे खड्डे त्वरित बुजविण्यात येईल, अशी ग्वाही मुख्याधिका-यांनी दिली.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाcivic issueनागरी समस्या