शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कुणी अधिकारी देता का...?; जालना नगराध्यक्षांची जिल्हाधिकाऱ्यांकडे आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 14:43 IST

जालना पालिकेतील चार अभियंते आणि एका प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली होऊन आता आठ दिवस लोटले आहेत. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक न झाल्याने पालिकेतील प्रशासकीय कामकाज ढासळले आहे.

ठळक मुद्दे रिक्तपदे तातडीने भरावीत अशी मागणी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

जालना : जालना पालिकेतील चार अभियंते आणि एका प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली होऊन आता आठ दिवस लोटले आहेत. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक न झाल्याने पालिकेतील प्रशासकीय कामकाज ढासळले आहे. या चार अभियंत्यासह कर्मचाऱ्यांची जवळपास २७ पदे रिक्त आहेत. ही रिक्तपदे तातडीने भरावीत अशी मागणी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

जिल्ह्यातील जालना पालिका ही एकमेव ‘अ’ वर्ग नगरपालिका आहे. सध्या या पालिके अंतर्गत १५० कोटी रूपयांची अंतर्गत जलवाहीनी अंथरण्याचे काम सुरू आहे. या कामावर तांत्रिक लक्ष ठेवण्यासाठी एकही जबाबदार अभियंता नसल्याने संबंधित कंत्राटदाराच्या मर्जीनुसार हे काम सुरू आहे. एकूणच जालना पलिकेचा आवाका पाहता येथे आहेत, त्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्याने प्रशासन चालवायचे कसे असा प्रश्न नगराध्यक्षांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडेंची भेट घेतली असता मांडला. याबाबत नगराध्यक्षांनी नगरविकास विभागाच्या सचिवांसह विभागीय आयुक्तांनाही पत्र पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सत्ता केंद्र असताना अशी स्थिती जालना हे सत्ता केंद्र आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री तसेच राज्यमंत्री अशी तीन महत्वाची सत्ता केंद्र येथे आहेत. असे असताना चार अभियंत्यांच्या बदल्या झाल्यानंतर त्यांच्या जागेवर नवीन अभियंते हे तातडीने देण्यासाठी या सत्ताधाऱ्यांनीच प्रयत्न करायला हवेत. मात्र, तसे होताना दिसत नाही. जालना नगरपालिका ही काँग्रेसच्या ताब्यात असल्यानेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी बोलून दाखवले.

कामे लांबलीआज पालिकेत अ‍ेनक पदावरील महत्वाचे अधिकारी, कर्मचारी नसल्याने सामान्यांची कामे होत नसल्याचे चित्र आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :JalanaजालनाMuncipal Corporationनगर पालिकाnagaradhyakshaनगराध्यक्षTransferबदली