शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

शहागड येथे गोदावरीच्या पात्रात वाळूमाफियांचा धिंगाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:20 IST

अवैधपणे गोदावरीचे पात्र पोखरणाºया वाळूमाफियांनी पात्रात धिंगाणाच घातला. महसूल विभागाने अवैध वाळू उपशाविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईचा राग आल्याने वाळूमाफियांनी महसूलच्या पथकावर दगडफेक केली. बुधवारी सकाळी ही घटना घडली. तत्पूर्वी गेवराई तालुक्यातील सात ट्रॅक्टर गोंदी पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आले. या प्रकरणी शहागड पोलिसात बीड जिल्ह्यातील पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदगडफेक : बीड जिल्ह्यातील १५ जणांवर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड (जि.जालना) : अवैधपणे गोदावरीचे पात्र पोखरणाºया वाळूमाफियांनी पात्रात धिंगाणाच घातला. महसूल विभागाने अवैध वाळू उपशाविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईचा राग आल्याने वाळूमाफियांनी महसूलच्या पथकावर दगडफेक केली. बुधवारी सकाळी ही घटना घडली. तत्पूर्वी गेवराई तालुक्यातील सात ट्रॅक्टर गोंदी पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आले. या प्रकरणी शहागड पोलिसात बीड जिल्ह्यातील पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंबड तालुक्यातील महसूलचे पथक गेवराईच्या हद्दीतील अवैध वाळू तस्करांविरूध्द कारवाई करत असल्याचा राग आल्याने बुधवारी सकाळी अंबड महसूलच्या पथकाच्या गाडीवर गेवराई तालुक्यातील २० वाळू तस्करांनी दगडफेक केली. बुधवारी सकाळी गाडी गोदापात्रात गेल्यानंतर ही घटना घडली. यावेळी हल्लेखोरांनी पथकप्रमुख मंडळ अधिकारी कृष्णा एडके यांना शिवीगाळ करत मारण्याचा प्रयत्नही केला. या प्रकरणी मंडळ अधिकारी कृष्णा एडके यांच्या फिर्यादीवरून कृष्णा बेद्रे, दादा माळी, भरत देवकते, गणेश जराड, नारायण भुसारे यांच्यासह पंधरा संशयितांवर शहागड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.च्गोदावरी नदी पात्र बीड जिल्ह्याच्या सीमेवर आहे. त्यामुळे गोदावरीचा काही भाग गेवराईत तर काही भाग अंबड तालुक्यात येतो. काही दिवसांपासून अंबड महसूलच्या पथकाने वाळूतस्करांवर कारवाई सुरु केली आहे.च्या कारवाईत गेवराई तालुक्यातील खामगाव, नागझरी, व आगरनांदरची काही वाहने जप्त करण्यात आली आहेत.