शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जालना येथील प्रतीक्षा नवगीरे ‘मिस इंडिया’ स्पर्धेस पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:42 IST

म्हणतात ना.. लेकराचे पाय पाळण्यात दिसतात.. या म्हणीचा प्रत्यय जालन्यातील प्रतीक्षा प्रशांत नवगीरे या युवतीच्या रूपाने पुढे आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : म्हणतात ना.. लेकराचे पाय पाळण्यात दिसतात.. या म्हणीचा प्रत्यय जालन्यातील प्रतीक्षा प्रशांत नवगीरे या युवतीच्या रूपाने पुढे आला आहे. संगीत, क्रीडासह अभ्यासातही लहानपणापसूनच चुणूक असलेल्या प्रतीक्षेला मिस इंडिया तसेच त्याही पुढील स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा होती.या तिच्या ध्येयाची पहिली पायरी ती यशस्वीपणे चढली असून, पुढील वर्षी मार्च महिन्यात दिल्ली येथे होणाऱ्या मिस इंडिया स्पर्धेसाठीची पात्रता फेरी तिने यशस्वीपणे पार केल्याने जालन्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.अत्यंत महत्वाच्या अशा स्पर्धेसाठी जालन्यातील प्रतीक्षा नवगीरेची निवड झाल्याबद्दल सर्वत्र स्वागत होत आहे. ती सध्या बीएसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असून, यापूर्वी तिने बेसबॉल, तलवारबाजी यात राष्ट्रीय पातळीवर झेप घेतली आहे. तिला खेळाच्या क्षेत्राचे बाळकडू वडिलांकडूनच मिळाले आहे. एकूणच गुरूवारी औरंगाबादेत झालेल्या पात्रता फेरीत तिची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आल्याची माहिती प्रतीक्षाचे वडिल प्रशांत नवगीरे यांनी दिली. यापूर्वी जालना तसेच महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये झालेल्या सौंदर्य स्पर्धेत यश मिळविले होते.प्रसिध्द अभिनेत्री पियंका चोप्रा आणि मानसी चिन्नार या आपल्या आदर्श असल्याचे प्रतीक्षाने सांगितले. मॉडेलिंग करतानाच या स्पर्धेची तयारी केल्याचे तिने सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाWomenमहिला