शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

विष्णूच्या दशावताराने जालनेकर मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 00:46 IST

दरवर्षी विविध प्रकारचे देखावे सादर करुन हजारो गणेशभक्तांना आकर्षित करणाऱ्या चमनचा राजा गणेश मंडळाने यावर्षी भगवान विष्णूच्या दशावताराच्या देखावा सादर करुन जालनेकरांचे लक्ष वेधले आ

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दरवर्षी विविध प्रकारचे देखावे सादर करुन हजारो गणेशभक्तांना आकर्षित करणाऱ्या चमनचा राजा गणेश मंडळाने यावर्षी भगवान विष्णूच्या दशावताराच्या देखावा सादर करुन जालनेकरांचे लक्ष वेधले आहे.शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाºया चमनच्या राजाचे हे २९ वर्षे आहे. प्रत्येक वर्षी गणेशोत्सवात चमनचा राजा गणेशमंडळाव्दारे विविध नयनरम्य देखावे सादर केले जातात.जालनेकरांना देवाचे दर्शन घडावे, हा गणेश मंडळाचा प्रयत्न असतो. हे देखावे पाहण्यासाठी जालनेकरही मोठी गर्दी करतात.या अगोदर मंडळाने श्रीकृष्णावतार, शिर्डी येथील साईबाबा मंदिराची प्रतिकृती, तामिळनाडूतील पद्नाभन मंदिराचा देखावा, वेलूर येथील महालक्ष्मी, तिरुपती बालाजी मंदिर, पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराचा देखावा, सागर मंथन, भद्रा मारुती मंदिराचा देखावा सादर केला होता.यावर्षी मंडळाने तामिळनाडू येथील पाप नाशक मंदिराचा हुबेहूब देखावा साकार केला असून, हा देखावा पाहाण्यासाठी जालनेकर मोठी गर्दी करीत आहे विशेष म्हणजे, शाळकरी मुलेही हा देखावा पाहाण्यासाठी गर्दी करीत आहे.या देखाव्याच्या माध्यमातून भगवान विष्णूंच्या दशावतारांची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये मत्स्यावतार, कच्छावत्तार, वराहअवतार, सिंहावतार, वामनावतार, परशुरराम अवतार, श्रीरामावतार, बलरामावतार, श्रीकृष्णावतार, व अश्वावताराच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहे. हा देखावा अंजली आर्टच्या कलाकारांनी सादर केला असल्याची माहिती गणेश मंडळाच्या पदाधिकाºयांनी दिली आहे. दरम्यान, मंडळाच्यावतीने दहा दिवस विविध उपक्रम घेतले जातात.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Religious programmeधार्मिक कार्यक्रम