शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट रस्त्याचे काम ग्रामस्थांनी केले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:58 IST

घनसावंगी तालुक्यातील लिंबोनी ते तिर्थपुरी या १३ कि.मी. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी मंगळवारी रस्त्यावर उतरुन काम बंद पाडले.

लोकमत न्यूज नेटवर्कतीर्थपुरी/कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील लिंबोनी ते तिर्थपुरी या १३ कि.मी. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी मंगळवारी रस्त्यावर उतरुन काम बंद पाडले. जोपर्येत सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे गांभिर्याने लक्ष देणार नाही. तोपर्यंत काम सुरु करु देणार नसल्याचा पवित्रा खडका येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.परिसरातील महत्त्वाचा मार्ग म्हणून ओळखला जातो. कोट्यवधी रुपये रस्त्याच्या कामासाठी मंजूर झाले असतांना संबधीत ठेकेदार निकृष्ट साहित्य वापरून रस्त्याचे काम करत आहे. रस्ता जागोजागी उकरला आहे. यावेळी महारुद, जाधव, पद्माकर जाधव, पुरुषोत्तम उढाण, दीपक जाधव आदींची उपस्थिती होती.दर्जेदार काम होईल : गुत्तेदाराला सूचनायाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता बी. बी. निवारे यांनी संबंधित गुत्तेदाराला सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगून दर्जेदार काम करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागagitationआंदोलन