शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वाहन चोरणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:32 IST

जालना : शहरातून छोटा हात्ती चोरणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अटक केली आहे. गजानन सोपान शिंगाडे (रा. पाचनवडगाव) ...

जालना : शहरातून छोटा हात्ती चोरणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अटक केली आहे. गजानन सोपान शिंगाडे (रा. पाचनवडगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चार वाहने जप्त करण्यात आली आहे.

२६ जुलै रोजी जालना शहरातून छोटा हत्ती चोरी गेल्याची तक्रार सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. हा छोटा हात्ती सराईत गुन्हेगार गजानन सोपान शिंगाडे याने साथीदारांसह चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून त्याला ताब्यात घेऊन वाहनाबद्दल विचारले असता, त्याने साथीदारांसह चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चार वाहने जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. सुभाष भुजंग, पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, हवालदार सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, प्रशांत देशमुख, पोलीस नाईक विनोद गडधे, कृष्णा तंगे, प्रशांत लोखंडे, सचिन चौधरी, रवी जाध‌व, परमेश्वर धुमाळ, रमेश पैठणे यांनी केली आहे.