शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परतूरनजीक अनोख्या पध्दतीने कोळसा निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:37 IST

परतूर शहराजवळील निम्न दुधनेच्या काठावर डागवनात अत्यंत गरिबीतून दिवस काढणाऱ्या भटक्या जमातीतील लोकांनी दर्जेदार कोळशाची निर्मिती आरंभली आहे.

शेषराव वायाळ ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : परतूर शहराजवळील निम्न दुधनेच्या काठावर डागवनात अत्यंत गरिबीतून दिवस काढणाऱ्या भटक्या जमातीतील लोकांनी दर्जेदार कोळशाची निर्मिती आरंभली आहे. या कोळशाचे वैशिष्ट्य म्हणजे जो जळताना त्यातून धुराचे प्रमाण हे नगण्य असल्याचा दावा करण्यात आला आहे.एकूणच निम्न दुधना प्रकल्पाच्या निर्मितीमुळे परिसरातील २५ ते ३० गावांचे पुनर्वसन झाले आहे. हे पुनर्वसन होताना सर्व त्या सोयी-सुविधांनी युक्त अशी वसाहत दिली जाईल असे आश्वासन त्यावेळी दिले होते. मात्र, आज या भागात फेरटका मारला असता, त्या भागात जाण्यासाठी पक्का रस्ता तर सोडाच; परंतु पायवाटही नीट नाही. बाकीच्या सुविधांबद्दल न बोललेलेच बरे. अशाही स्थिती या भागात थांबून परिसरातील जंगलातून वाळलेली लाकडे जमा करून त्याचे तुकडे करून विशिष्ट प्रकारची भट्टी लावून या कोळशाची निर्मिती केली जात आहे.या भट्ट्यांची पाहणी केली असता त्यातूनही धूर कुठून निघतो, हे शोधावे लागते. धूर हवेत जाण्यासाठी छोटेशे छिद्र ठेवण्यात आले आहे. एकूणच या कोळशाच्या निर्मितीमुळे हक्काचा रोजगार मिळाला आहे. दरम्यान या कोळशाला जालन्यासह अन्य भागात मोठी मागणी असल्याने एक सक्षम पर्याय कोळसा ठरत आहे.

टॅग्स :scienceविज्ञानJalanaजालना