शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार कृषी पंप बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:37 IST

रबीच्या तोंडावर स्थगित करण्यात आलेली वीज बिल वसुली मोहीम महावितरणने पुन्हा हाती घेतली आहे. परतूर तालुक्यातील आष्टी परिसरातील अडीचशे रोहित्रांवरील सुमारे दोन हजार कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : रबीच्या तोंडावर स्थगित करण्यात आलेली वीज बिल वसुली मोहीम महावितरणने पुन्हा हाती घेतली आहे. परतूर तालुक्यातील आष्टी परिसरातील अडीचशे रोहित्रांवरील सुमारे दोन हजार कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे दोन हजार कृषी पंप बंद पडले आहेत. ऐनवेळी केलेल्या कारवाईमुळे पिकांना पाणी देण्याचे काम ठप्प झाले असून शेतक-यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.शेतक-यांनी कृषीपंपाचे चालू थकीत वीलबिल भरावे, यासाठी नोव्हेबर महिन्यातच महावितरणने कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम होती घेतली होती. रबीच्या पेरणीची पूर्वतयारी सुरू असताना मोहीम हाती घेतल्याने शेतक-यांमध्ये रोष निर्माण झाला होता. त्यामुळे महावितरणने थकीत रक्कम भरण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली. या कालावधीत काही शेतक-यांनी रक्कम जमा केली, तर काहींनी केलीच नाही. त्यामुळे मुदत संपूनही विजेचा भरणा न करणाºया शेतक-यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने पुन्हा सुरू केली आहे.शनिवारी परिसरातील तब्बल दोन हजार शेतक-यांच्या कृषीपंपांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये रायगव्हाण, आष्टी, वहिगाव सातारा, सुरूमगाव, चांगतपुरी, लोणी, गोळेगाव आदी गावांचा समावेश आहे. मुबलक पाणी असताना केवळ वीज नसल्याने पिकाला कसे द्यायचे असे आव्हान निर्माण झाले आहे. पिकांना पाण्याची गरज असताना वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणी परिसरातील शेतक-यांनी केली आहे.