शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आज सरपंच अवॉर्ड सोहळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:21 IST

लोकमत सरपंच अवॉर्ड’ सोहळा गुरुवार, दि़ ११ रोजी सकाळी १० वा. मातोश्री लॉन्स, अंबड रोड जालना येथे रंगणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ सोहळा गुरुवार, दि़ ११ रोजी सकाळी १० वा. मातोश्री लॉन्स, अंबड रोड जालना येथे रंगणार आहे़ पालकमंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, यांच्या उपस्थितीत आदर्श सरपंचांचा गौरव करण्यात येणार आहे़जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधून आलेल्या प्रस्तावांमधून विविध तेरा कॅटेगरींमध्ये सरपंचांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे़ ‘लोकमत’च्या तज्ज्ञ ज्युरी मंडळाने कठोर परीक्षण केले आहे़या पुरस्कार सोहळ्याचे गावोगावच्या सरपंचांना निमंत्रण देण्यात आले आहे़ ज्या सरपंचांनी पुरस्कारासाठी नामांकने दाखल केली आहेत त्यांनी तसेच ज्यांनी प्रस्ताव पाठविलेले नाहीत, अशा सर्वांनी या सोहळ्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’ने केले आहे़ या सोहळ्यात गावखेड्यांच्या बदलाची कहाणी उपस्थितांसमोर मांडली जाणार आहे़गावाचा विकास करूपाहणा-या गावांसाठी प्रेरणादायी असा हा सोहळा असणार आहे़ बीकेटी टायर्स हे या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक असून, औरंगाबाद प्लँटचे के. वेंकटरमण (सह उपाध्यक्ष), यशवंत विधाते (वरिष्ठ डीजीएम), जुबेर शेख (सह व्यवस्थापक), नेत्रानंद अंबाडेकर (एरिया मॅनेजर), ‘पतंजली आयुर्वेद’ हे प्रायोजक तर ‘महिंद्रा ट्रॅक्टर्स’ हे सहप्रायोजक आहेत. त्यांच्यातर्फे आनंद दुलारिया, अजित मुळे, अध्यक्ष महाराष्ट्र बियाणे उत्पादक संघटना यांची उपस्थिती राहणार आहे. या पुरस्कारांना प्रचंड प्रतिसादमिळाला.जल, वीज व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण, प्रशासन-लोकसहभाग, रोजगार, कृषी या अकरा कॅटेगरीतील पुरस्कारांसोबतच ‘उदयोन्मुख नेतृत्व’ व सर्वांगीण काम करणाºया सरपंचांना ‘सरपंच आॅफ द इयर’ पुरस्कारांनी गौरविण्यात येईल.