शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणात तीन जणांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 01:14 IST

जालना तालुक्यातील रेवगाव येथे भगवान शंकर कुमकर यांच्या डोक्यात दगड घालून तीन जणांनी खून केला होता. या प्रकरणात येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन आरोपींना जन्मठेपची शिक्षा सुनावली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना तालुक्यातील रेवगाव येथे भगवान शंकर कुमकर यांच्या डोक्यात दगड घालून तीन जणांनी खून केला होता. या प्रकरणात येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन आरोपींना जन्मठेपची शिक्षा सुनावली असून, दहा हजार रूपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.रेवगाव येथील रहिवासी मयत भगवान कुमकर (वय ६५) हे ६ जानेवारी २०१५ रोजी सायंकाळी शेतातून बैलगाडीने घरी येत असताना त्यांना रस्त्यात अडवून तू जादूटोणा का करतो अशी विचारणा करत थेट त्यांच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. हा खून एकनाथ उर्फ सोमनाथ भानुदास कुमकर, जगन्नाथ भानुदास कुमकर आणि भगवान आसाराम कुमकर यांनी केल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर बुधवारी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. आर. प्रधान यांनी खून प्रकरणातील आरोपींना जन्मठेपेसह दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांची सक्तमजूरीची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.सरकारी पक्षाकडून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. दीपक कोल्हे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :MurderखूनCourtन्यायालय