शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरी करणाऱ्या तिघांना पकडले : दोन दुचाकी जप्त

By दिपक ढोले  | Updated: July 28, 2023 20:06 IST

जालना : विविध ठिकाणांहून दुचाकी चोरणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख ३० हजार ...

जालना : विविध ठिकाणांहून दुचाकी चोरणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख ३० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सय्यद मोईज सय्यद मुसा (२४), काजी मुज्जकीर काजी मुक्तार (२०, दोघे रा. मलंगशहा मोहल्ला, परतूर) व मोहम्मद जफर मोहम्मद सादेक (२९, रा. सेवकनगर, परभणी) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची माहिती घेत असताना, मोहम्मद जफर मोहम्मद सादेक याच्याकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, पोउपनि. राजेंद्र वाघ यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी परभणी येथून मोहम्मद जफर मोहम्मद सादेक याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक दुचाकी मिळून आली. त्याला सदरील दुचाकीबद्दल विचारले असता, त्याने सदरील दुचाकी सय्यद मोईज सय्यद मुसा, काजी मुज्जकीर काजी मुक्तार यांच्याकडून घेतल्याचे सांगितले.

त्या दोघांना परतूर येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडूनही एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सपोनि. खांडेकर, पोउपनि. राजेंद्र वाघ, पोलिस अंमलदार राम पव्हरे, पोहेकॉ. रमेश राठोड, कैलास खार्डे, ईरशाद पटेल, सतीश श्रीवास, पोना. आक्रुर धांडगे यांनी केली आहे.

टॅग्स :Jalanaजालना