शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

२८ हजारांचा मुद्देमाल चोरी ; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:32 IST

एकास जीवे मारण्याची धमकी जालना : एकास किरकोळ कारणावरून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना जालना शहरातील संभाजीनगर ...

एकास जीवे मारण्याची धमकी

जालना : एकास किरकोळ कारणावरून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना जालना शहरातील संभाजीनगर येथे घडली. याप्रकरणी विजय प्रकाश सत्यनारायण लोडिया यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी निखिल सखाराम सारडा (रा. संभाजीनगर) याच्या विरूद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास नापोकॉ. खार्डे हे करीत आहेत.

जवखेडा येथे निधी संकलनासाठी शोभायात्रा

हसनाबाद : अयोध्या येथे राममंदिर बांधकामासाठी देशभरातून निधी संकलित केला जात आहे. या अनुषंगाने भोकरदन तालुक्यातील जवखेडा येथे शोभायात्रा काढण्यात आली. याप्रसंगी सरपंच कुंडलिक पवार, रुपेश राठी, समाधान पवार, आत्माराम सुरडकर, राजू तंगे, बाळू पवार, विलास पवार, बबन मैद, विश्वंभर खडेकर, ज्ञानेश्वर फुके आदींची उपस्थिती होती.

-----------------------------

नाभिक सेवा संघातर्फे अभिवादन

हसनाबाद :भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथे संत सेना नाभिक संघातर्फे वीर जिवाजी महाले स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शाखाध्यक्ष गोपाळ सुरडकर, काकासाहेब काळे, रमेश सुरडकर, शिवाजी सुरडकर, सुनील सुरडकर, अंकुश वरपे, संदीप कानडे, विठ्ठल काळे आदींची उपस्थिती होती.

-----------------