शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट कुत्र्यांकडून दहा शेळ्यांचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:45 IST

काझी मोहल्ला परिसरात बुधवारी मध्यरात्री मोकाट कुत्र्यांनी शेख याकूब यांच्या दहा शेळ्यांचा फडशा पाडला.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. काझी मोहल्ला परिसरात बुधवारी मध्यरात्री मोकाट कुत्र्यांनी शेख याकूब यांच्या दहा शेळ्यांचा फडशा पाडला. यात शेख यांचे ८० हजारांचे नुकसान झाले. होती. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.शहरातील शेख याकूब उर्फ पप्पू शेख बुढन यांचे काझी मोहल्ला भागातील टेकडीवर घर आहे. घराच्या बाजूलाच शेळ्यांसाठी पत्र्याचा गोठा आहे. शेख याकूब यांनी बुधवारी सायंकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान शेळ्या गोठ्यामध्ये बांधल्या व ते घरी गेले. मध्यरात्री शहरातील पंधरा ते वी मोकाट कुत्र्यांनी शेळ्या बांधलेल्या गोठ्यावर हल्ला करून गोठ्यातील १२ शेळ्या पैकी तब्बल १० शेळ्यांचा पडशा पाडला. एवढ्यावर न थांबता शेळ्यांना गोठ्याच्या बाहेर ओढून आणत त्यांचे लचके तोडले. गुरुवारी सकाळी काही नागरिकांना घरासमोर मृतावस्थेतील शेळ्या व कुत्रे दिसले. सर्वत्र रक्त सांडलेले होते. त्यामुळे या मोहल्यात एकच गोधळ उडाला. त्यानंतर शेख याकूब यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दिली.