शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:20 IST

छत्रपती शिवाजी महाराज सर्व समाजाच्या हितासाठी लढले. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीने त्यांचे विचार आचरणात आणावेत, असे प्रतिपादन शिवव्याख्याते सुभान अली शेख यांनी केले.

ठळक मुद्देसुभान अली शेख : भोकरदन येथे शिवजयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : छत्रपती शिवाजी महाराज सर्व समाजाच्या हितासाठी लढले. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीने त्यांचे विचार आचरणात आणावेत, असे प्रतिपादन शिवव्याख्याते सुभान अली शेख यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयतीनिमित्त भोकरदन येथे शिवजंयती उत्सव समितीच्या वतीने व्याख्यान आयोजित केले होते. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, माजी नगराध्यक्ष हर्षकुमार जाधव, उपनगराध्यक्षा इरफानउद्दीन सिद्धिकी, सुरेश तळेकर, शेख कदीर, उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल देशमुख, नंदकुमार गिºहे, नारायण जिवरग, बबन जंजाळ, विष्णू गाढे, गणेश इंगळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.सुभान अली शेख म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम समाजाच्या विरोधात नव्हते. त्यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन विकास करण्याचे काम केले. मात्र, अलिकडच्या काळात शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी असल्याचा अपप्रचार करण्यात येत आहे. याचा विचार करण्याची गरज आहे. कुठल्याही समाजातील श्रीमंत व्यक्ती किंवा राजकारणी नेत्यांची गरीब शेतकरी व कष्टकºयांच्या मुलांच्या शिक्षण किंवा मुलींच्या विवाहासाठी सढळ हाताने मदत करण्याची गरज असून, आपण सुध्दा विवाहामध्ये हुंडा घेण्याची किंवा देण्याची पध्दत बंद केली पाहिजे. शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, उस्मान शेख व शेख फातिमा, अण्णा भाऊ साठे यांनी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. त्यामुळेच आज आपण शिक्षण घेऊन इतिहासाची माहिती घेऊ शकलो.यावेळी विनोद मिरकर, गजानन घोडके, विजय चिंचपुरे, दीपक पाटील, प्रतीक नवले, प्रदीप जोगदंडे, दिनेश पडोळ, रवि सुरवसे, विशाल मिसाळ, आप्पा जाधव, सुरज सहाने, वाजेद शहा, शामराव दांडगे यांच्यासह भोकरदन तालुक्यातील शिवप्रेमी नागरिक व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते़