शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कार्यकर्त्यांनी जाहीर केली खोतकरांची लोकसभेची उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:47 IST

अद्याप लोकसभा निवडणुकींना ९ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. असे असतानाच राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या समर्थकांनी त्यांची उमेदवारी जाहीर करून त्यांच्या नावाने शुभेच्छा फलक - पोस्टर लावताना भावी खासदार असा उल्लेख केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अद्याप लोकसभा निवडणुकींना ९ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. असे असतानाच राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या समर्थकांनी त्यांची उमेदवारी जाहीर करून त्यांच्या नावाने शुभेच्छा फलक - पोस्टर लावताना भावी खासदार असा उल्लेख केल्याने चर्चेला उधाण आले आहे.स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना जुना जालना भागातील टाऊन हॉल येथे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या समर्थकांनी त्यांच्या भल्यामोठ्या छायाचित्रासह स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणारा फलक लावला आहे. त्या फलकावर अर्जुन खोतकरांच्या छायाचित्रा खाली भावी खासदार असा उल्लेख केला आहे. त्यामुळे या मार्गावरून येणारे-जाणारे काही क्षण थांबून हे पोस्टर पाहताना दिसून आले. कार्यकर्त्यांना आता ‘भाऊं’ना लोकसभेत पाहायचे आहे. त्यामुळे त्यांची टक्कर विद्यमान खा. तथा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासमवेत व्हावी असा शुध्द हेतू ठेवून हे पोस्टर लावण्यात आले असावे

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरElectionनिवडणूक