शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यातून २२ मोटारसायकल चोरणारा अट्टल गुन्हेगार अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 19:42 IST

जालना शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्दे चार दुचाकी जप्त करण्यात आल्या.

जालना : शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरून त्यांची विक्री करणाऱ्यास कदीम जालना पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. कुलदीप ऊर्फ जज्जा अंबादास जगधने (रा. जमुनानगर, जुना जालना) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून दोन लाख ११ हजार रुपयांच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या.

जालना शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे. हे वाढते प्रमाण पाहता, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी पोलीस ठाण्यांतील सर्व डीबी पथकांना दुचाकीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. दुचाकी चोरांची शोध मोहीम सुरू असता, पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून कुलदीप ऊर्फ जज्जा अंबादास जगधने (रा. जमुनानगर, जुना जालना) याला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जवळपास २० ते २२ दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून दोन लाख ११ हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त केल्या.ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, डीबी पथकाचे कर्मचारी मनोज हिवाळे, संतोष अंभोरे, किरण चेके, बाबा गायकवाड, रामेश्वर राऊत, कैलास चेके, रामलाल कांगणे, विठ्ठ्ल खार्डे यांनी केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना