शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात रविवारी रंगणार राज्यस्तरीय जयभीम कविसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 01:03 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रविवारी राज्यस्तरीय जयभीम कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रविवारी राज्यस्तरीय जयभीम कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली.कवी संमेलनाच्या आयोजनाबाबत अ‍ॅड. कैलास रत्नपारखे यांनी सांगितले, की सात वर्षांपूर्वी ‘साहेब बना’ त्या अंतर्गत डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून जयभीम कविसंमेलन घेतले जाते. कवी संमेलनाचे उद्घाटन मराठवाडा विद्यापीठाचे माजी उपकुलसचिव डॉ. प्रल्हाद लुलेकर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी पशुसंवर्धन विभागाचे सहायक उपायुक्त जगदीश बुक्तारे हे राहतील. संमेलनात डॉ. कैलास दौंड (अहमदनगर) मोहन सिरसाट (वाशिम), संदीप काळे (पाडळी) रेणुकादास नर्सीकर (परभणी) पांडुरंग सरोदे (मुंबई) डॉ. बी.जी. श्रीरामे, नजीम खान, रेखा गतखणे, अ‍ॅड. अर्शद बागवान, उषा बोर्डे, रितू लांडगे यांचा सहभाग राहणार आहे. पत्रकार परिषदेस डॉ. प्रभाकर शेळके, संजय हेरकर, सुभाष बोर्डे, प्रा. शिवाजी लहाने, बाळासाहेब रत्नपारखे, राहुल भालेराव, विलास रत्नपारखे, अनिल रत्नपारखे, शालूमन आठवले यांची उपस्थिती होती.

टॅग्स :literatureसाहित्यDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर