शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 00:41 IST

विधानसभेच्या निवडणूक प्रक्रियेस खऱ्या अर्थाने शुक्रवारपासून सुरूवात होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विधानसभेच्या निवडणूक प्रक्रियेस खऱ्या अर्थाने शुक्रवारपासून सुरूवात होत आहे. २७ सप्टेबर ते ४ आक्टोबर या दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत निश्चित केली आहे. या पार्श्वभूमीवर जालना, बदनापूर, घनसावंगी, परतूर आणि भोकरदन येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरता येणार असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.जालना विधानसभेसाठी पोलीस मुख्यालयाजवळील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. आजपासून जरी उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ केला असला तरी प्रत्यक्षात बहुतांश उमेदवार हे नवरात्रोत्सव सुरू झाल्यावर उमेदवारी दाखल करतील असे सांगण्यात येते. पाचही विधानसभेसाठी तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून, ते सर्वांसाठी मोफत आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करताना खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम ही दहा हजार रूपये ठेवली असून, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाच हजार रूपयांची अनामत रक्कम भरावी लागणार असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी दीपाली मोतीयाळे यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच सर्व सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPoliticsराजकारण