शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या अनास्थेमुळे क्रीडा संकुलाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 01:02 IST

जिल्हा क्रीडा संकुलाच्या भिंतीं , दरवाजे तुटले असून, खेळण्यासाठी सुविधा नसल्याने या संकुलाची दुरवस्था झाली आहे. परिणामी, याकडे खेळाडूंनी पाठ फिरविली आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या भिंतीं , दरवाजे तुटले असून, खेळण्यासाठी सुविधा नसल्याने या संकुलाची दुरवस्था झाली आहे. परिणामी, याकडे खेळाडूंनी पाठ फिरविली आहे.जिल्ह्यातील क्रीडा संकुलात बॅडमिटन, अ‍ॅथेलेटिक्स, क्रिकेट आदीं खेळाचे मैदाने आहे. येथे दररोज राष्ट्रीय, जिल्हास्तरीय खेळाडू खेळण्यासाठी येतात. परंतु मागील काही वर्षापासून या क्रीडा संकुलाची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. क्रीडा संकुलच्या मुख्य मैदानाच्या सर्वच भिंतींना तडे गेले असून, दरवाजेही तुटले आहे. मैदानातील फुटबॉलच्या खेळण्याच्या दांड्या वाकल्या असून, मैदानात सोयी सुविधांचा अभाव आहे. तसेच बॅडमिंटन मैदानालाही धुळीने व्यापले आहे. त्यामुळे ़येथे खेळण्यासाठी येणाऱ्या खेळाडंूनी या क्रीडा संकुलाकडे पाठ फिरवली आहे. येथे खेळाडूंसाठी मोठी जीम आहे. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जीमचे साहित्य धूळ खात पडले आहे. येथे या ठिकाणी काम करणाºया शिपायांनी आपले संसार थाठून ठेवले आहे. त्यामुळे या जीमकडे कोणीही जात नाही.विशेष म्हणजे, क्रीडा अधिका-यांना यांची माहिती असूनही ते याकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Sportsक्रीडाGovernmentसरकार