शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आमदार बोल रहा हूँ...मेरा बंदा आयेगा...उसे पाच, छे ड्रेस दे देना..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:19 IST

परंतु योगायोग असा की, समोरचा कापड व्यावसायिक आणि आमदार कैलास गोरंट्याल हे चांगले मित्र निघाले. त्यामुळे आपण कैलास गोरंट्याल ...

परंतु योगायोग असा की, समोरचा कापड व्यावसायिक आणि आमदार कैलास गोरंट्याल हे चांगले मित्र निघाले. त्यामुळे आपण कैलास गोरंट्याल यांचा आवाज चांगल्या पद्धतीने जाणत असल्याने त्यांनी लगेचच आमदार गोरंट्याल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आपण असा कुठलाच फोन केला नसल्याचे सांगितले.

चौकट

नंतर तो व्यक्ती आलाच नाही...

हा फेक कॉल शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आला होता. त्यामुळे संबंधित व्यापाऱ्याने आ. गोरंट्याल यांच्याशी संपर्क करून खातरजमा केली होती. परंतु नंतर त्या व्यक्तीला संपर्क करून तुम्हाला कपडे हवे असल्यास चार वाजेपूर्वी दुकानात यावे असे सांगितले. परंतु तो व्यक्ती आला नाही. नंतर पुन्हा पावणे चार वाजेच्या सुमारास व्यावसायिकाने संबंधित क्रमांकावर फोन केला. परंतु तेव्हाही त्या व्यक्तीने नंतर येऊ म्हणून फोन कट केला.