शहरं
Join us  
Trending Stories
1
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
2
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
3
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
4
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
5
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
6
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
7
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
8
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
9
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

तीन आरोपींना सहा दिवसांची कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 1:11 AM

शेलगाव येथील संजय अंभोरे यांच्यावर गोळीबार करून हत्या केल्या प्रकरणात अटक केलेल्या तीन आरोपींना दि १४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : तालुक्यातील शेलगाव येथील संजय अंभोरे यांच्यावर गोळीबार करून हत्या केल्या प्रकरणात अटक केलेल्या तीन आरोपींना दि १४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, घटनास्थळाच्या पंचनाम्यादरम्यान आरोपींनी फायर केलेल्या राऊंडच्या दोन पुंगळ्या सापडल्या आहेत.शेलगाव येथील संजय किसनराव अंभोरे (४२) यांचा सोमवारी रात्री दुचाकीवर आलेल्या मारेकऱ्यांनी गोळीबार करून खून केला होता. या प्रकरणात त्यांचे बंधू राजू किसनराव अंभोरे यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून सुमेरसिंग काकरवाल ठेकदार, उत्तम घुनावत ठेकेदार, मदन खोलवाल (तिघे रा. राजेवाडी ता बदनापूर) व इतर दोन अनोळखी अशा एकूण पाच संशयित आरोंपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़ यापैकी सुमेरसिंग काकरवाल ठेकदार, उत्तम घुनावत ठेकेदार, मदन खोलवाल या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना बदनापूर न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :MurderखूनCourtन्यायालय