शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकर शुभम व-हाडे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 01:05 IST

छाया डुकरे खून प्रकरणातील महत्वाचा संशयित आरोपी आणि छायाचा प्रियकर शुभम वराडेला पारध पोलिसांनी ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : गाजलेल्या छाया डुकरे खून प्रकरणातील महत्वाचा संशयित आरोपी आणि छायाचा प्रियकर शुभम वराडेला पारध पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.गेल्या आठवड्यात छाया डुकरे हिचा तिचे वडील व अन्य नातेवाईकांनी महेगाव येथील जंगलात गळा आवळून खून केल्याचे उघड झाले होते. या प्रकरणातील महत्वाचा दुवा असलेल्या छायाचा प्रियकर शुभम वराडेला भेटण्यासाठी म्हणून छायाला सोबत घेऊन तिचे वडील, दोन मावस काका तसेच आतेभाऊ हे भेटण्यासाठी गेले होते. पंरतु तेथून परततांना छायाचा खून केला होता. शुभमकडून पोलीस माहिती वधवून घेत आहेत.आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढछाया डुकरे खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या छायाचे वडिल समाधान डुकरे, महादू उगले, आण्णा (गणेश) लोखंडे ,रामधन दळवी यांना पारध पोलिसांनी भोकरदन न्यायालया समोर हजर केले असता त्यांना प्रथम १ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली होती. शनिवारी या चारही आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत चार डिसेंबर पर्यंत वाढ केल्याची माहती पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी दिली. त्यातच आता शुभम वराडेही हा हाती लागल्याने त्यातून मोठा खुलास होऊ शकतो.

टॅग्स :MurderखूनArrestअटक