शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

छिंदम विरोधात शिवसेनेची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:06 IST

नगर येथील श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या व्यक्तव्याच्या शनिवारी शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. सेनेच्या पदाधिका-यांनी शिवाजी पुतळा चौकात निदर्शने करीत छिंदम विरोधात घोषणाबाजी केली.

जालना : नगर येथील श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या व्यक्तव्याच्या शनिवारी शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. सेनेच्या पदाधिका-यांनी शिवाजी पुतळा चौकात निदर्शने करीत छिंदम विरोधात घोषणाबाजी केली.यावेळी जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर म्हणाले की, एका जबाबदार पदावर असणा-या पदाधिका-याने महाराजांबद्दल असे वक्तव्य करणे निषेधार्ह आहे. श्रीपाद छिंदम याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. युवासेनेचे जगन्नाथ काकडे, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, बाला परदेशी, आत्मानंद भक्त, हरिहर शिंदे यांनी घोषणाजी करत निषेध व्यक्त केला. काकडे म्हणाले, की अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य करणे म्हणजे हा सत्तेचा माज आहे. महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता अशा पुढाºयांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. यावेळी उपतालुकाप्रमुख बबनराव जाधव, शहर संघटक संदीप झारखंडे, उपशहरप्रमुख घनश्याम खाकीवाले, नगरसेवक विजय पवार, संतोष सलामपुरे, परमेश्वर शिंदे, किशोर नरवडे, राजू सलामपुरे, अंकुश पाचफुले, गोपी गोगडे, अमोल ठाकूर, दुर्गेश काठोठीवाले, किशोर शिंदे, राजेश घोडे, सागर पाटील, सुमित पाटील, अरुण गिरी, कमलेश खरे, अल्पसंख्याक आघाडीचे शहर संघटक मुसा परसूवाले, कैलास मिसाळ, सुशील भावसार, गणेश तरासे, सखाराम लंके, गणेश लाहोटी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.