शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मंठा नगरपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 01:01 IST

मंठा येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी बिनविरोध पार पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी बिनविरोध पार पडली. नगराध्यक्षपदी शिवसेनेचे नितीन राठोड यांची तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे सिराजखाँ कलंदरखाँ पठाण यांची झाली.सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी काम पाहिले. सभागृहात एकूण १७ सदस्यांपैकी शिवसेनेचे पाच, काँग्रेसचे पाच, असे दहा सदस्य हजर होते. तर भाजपाचे तीन आणि शिवसेनेचे चार सदस्य सभागृहात गैरहजर होते. दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही पदांसाठीचा निकाल जाहीर केला.विजयी उमेदवारांचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी स्वागत केले. शहरातील नागरिकांना आवश्यक सुविधा देण्यास शिवसेना कटीबद्ध असल्याचे बोराडे या वेळी म्हणाले. तर भाजपाच्या हुकुमशाही विरुद्ध सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन जेथलिया यांनी केले.माजी सभापती राजेश राठोड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नीळकंठ वायाळ, शहराध्यक्ष शबाब कुरेशी, अंकुशराव अवचार, हरिभाऊ चव्हाण, श्रीरंगराव खरात, संतोष वरकड, प्रसाद बोराडे, किसन मोरे, कय्युम कुरेशी, प्रा. माणिक थिटे, बेबी पावसे, गयाबाई पवार, बालासाहेब बारोडे, मुसा कुरेशी, शेख जलील, संजय राठोड, प्रल्हादराव बोराडे, सुरेशराव सरवदे, इलियास कुरेशी, निरज सोमाणी, अरुण वाघमारे आदींची यावेळी उपस्थिती होती.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षElectionनिवडणूक