शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

लोकअदालतीमध्ये ३५० प्रकरणांचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:34 IST

विधिसेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघाच्या वतीने शनिवारी न्यायालयात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ३५० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

जालना : विधिसेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघाच्या वतीने शनिवारी न्यायालयात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ३५० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.सकाळी दहा वाजता लोकअदालतचे उदघाटन झाले. या वेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विधि सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नीरज पी. धोटे, सचिव एन.व्ही. विरेश्वर, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. विपुल देशपांडे, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. एस.एम. चाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.यामध्ये प्रलंबित दिवाणी, फौजदारी प्रकरणे, मोटार वाहन अपघात, धनादेश प्रकरणे, बँकेची प्रलंबित व दावा दाखलपूर्व वसुली, कौटुंबिक वाद, बीएसएनएलची दावा दाखलपूर्व पूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. दहा पॅनलने लोकअदालतीचे काम पाहिले. प्रकरणांच्या तडजोडीतून सात कोटी ३३ लाख, ९६ हजार २१२ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. पॅनल प्रमुख म्हणून अ‍ॅड. जी.एन.मोरे, अ‍ॅड. अंकुश लकडे, अ‍ॅड. एल.एम. एखंडे, अ‍ॅड. वैभव खरात, अ‍ॅड. एस.एल. बोर्डे, अ‍ॅड. महेंद्र साळवे, अ‍ॅड. हर्षद भावगत, अ‍ॅड. अमजद पठाण, अ‍ॅड.मुद्दस्सर सय्यद, अ‍ॅड.एस.जे. मगरे, अ‍ॅड. जे.बी.बडवे, अ‍ॅड.अरुणा भिसे, अ‍ॅड. रोजकमल ओव्हाळ, अ‍ॅड. आर.ए. चव्हाण, अ‍ॅड. व्ही. एस. वैद्य, अ‍ॅड. रेखा काळे, अ‍ॅड. बी.एस.मंत्री, अ‍ॅड. अरविंद मुरमे यांनी काम पाहिले.