शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जालना तहसीलसच्या वीस हजार दस्ताऐवजाचे स्कॅनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:24 IST

जुन्या दस्ताएवजाचे जतन व्हावे यासाठी तहसील कार्यालयात दस्ताऐवजाचे स्कॅनींग करण्यत येत आहे.आत्तापर्यत २० हजार विविध जुन्या कागदपत्राचे स्कॅनिग करण्यात आले आहे. यामुळे एका क्लिकवर दस्ताएवज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देगैरसोय दूर होणार: एका क्लिकवर आॅनलाईन पहावयास मिळणार जुने दस्ताऐवज

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जुन्या दस्ताएवजाचे जतन व्हावे यासाठी तहसील कार्यालयात दस्ताऐवजाचे स्कॅनींग करण्यत येत आहे.आत्तापर्यत २० हजार विविध जुन्या कागदपत्राचे स्कॅनिग करण्यात आले आहे. यामुळे एका क्लिकवर दस्ताएवज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.अनेक वर्षापासून शासकीय कार्यालयातील दस्ताऐवजाचे व्यवस्थित पणे जतन होत नसल्याने विविध कागदपत्रे जिर्ण झाले आहेत. परिणामी एखाद्या जुन्या प्रकाणात संबधीत प्रकरणाचे कागदपत्र मिळण्यास अडचणी येताता. परिणामी त्या प्रकरणाची निकाल देण्यास अडचणी येत असल्याचे शासनाच्या निदर्शनात आले. तसेच सर्वत्र डिजीटाजेशन होत असतांना शासकीय दस्ताऐवजाचे डिजीटायजेशन करण्यात येत आहे. यामुळे तहसील कार्यालयातील गावचे नकाशे, महसुलचे दस्ताऐवज, सातबारे, भूमिअभिलेख आदी स्कॅनिंग करण्यात येत आहे. अशा सूचनाच राज्यशासनाने दिल्या आहेत.यामुळे तहसील विभागाच्या कर्मचाºयांनी सात लाख दस्ताऐवज्यापैकी २० हजार सातबारे, गावचे नकाशे, जिर्ण झालेले कागदपत्र आदीसह पंधरा प्रकारचे विविध दस्ताऐवजाचे स्कॅन केले आहे. उर्वरीत दस्ताऐवजाचे स्कॅनिंग करण्यात येत असल्याचे तहसीलदार डॉ. बिपिन पाटील यांनी सांगितले.दिलेल्या वेळेत स्कॅनिंगपूर्ण करणार४उर्वरीत दस्ताऐवजाचे स्कॅनिंग करण्यात येत असून मार्च अखेर संपूर्ण दस्ताऐवजाचे स्कॅन करण्यात येणार असल्याचे तहसीलदार डॉ. बिपिन पाटील यांनी सांगितले.