शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात वाळूमाफियाचा पोलिसांना गुंगारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:55 IST

जालना शहराजवळील मोती तलाव परिसरात महसूल विभागातील दोन मंडळ अधिकारी आणि दोन तलाठ्यांचे एक पथक वाळूची अवैध वाहतूक रोखण्यासाठी ...

जालना शहराजवळील मोती तलाव परिसरात महसूल विभागातील दोन मंडळ अधिकारी आणि दोन तलाठ्यांचे एक पथक वाळूची अवैध वाहतूक रोखण्यासाठी तैनात होते. याचवेळी अडीच वाजेच्या दरम्यान एका हायवातून वाळूची चोरटी वाहतूक केली जात असल्याचे पथकाला दिसून आले. त्यांनी लगेचच या हायवाचा पाठलाग केला; परंतु हायवाच्या पाठीमागून येणाऱ्या एका जीपने महसूल पथकाच्या कारला जोरदार धडक देऊन शंरभ मीटरपर्यंत फरपटत नेले होते.

या घटनेत पथकातील चारही जणांचा जीव बालंबाल बचावला. मोती तलावाशेजारील कठड्यावर यांची कार अडकल्याने या कर्मचाऱ्यांना जीवनदान मिळाले. या हल्ला प्रकरणात कदीम पोलिसांनी जालन्यातील ढवळेश्वर महादेव मंदिर परिसरात राहणारा संशयित आरोपी गणेश काकडे याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून वाळूची वाहतूक करण्यासाठी वापरलेला हायवा तसेच स्काॅर्पिओची चावी घरी असल्याचे काकडेने सांगितले. त्यावरून पोलीस हे त्याला घेऊन घरी गेले. घरातून चावी आणतो म्हणून काकडे आत गेला आणि तेथून त्याने धूम ठाेकली. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या पळून गेलेल्या आरोपीला अटक करण्यासाठी कदीम पोलिसांनी दोन पथकांची नियुक्ती केली असून, लवकरच त्याला अटक करू, असा दावा कदीम जालना पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत महाजन यांनी केला.