शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सौंदर्य कार्यशाळेस सखींचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 01:08 IST

लोकमत सखी मंचच्यावतीने ब्रायडल मेकअप स्पर्धा आणि सौंदर्य कार्यशाळेचे आयोजन शनिवारी पार पडली. मधूर बँक्वेट, मिशन हॉस्पिटलसमोर, दुर्गामाता रोड जालना येथे पार पडलेल्या स्पर्धेत सखींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकमत सखी मंचच्यावतीने ब्रायडल मेकअप स्पर्धा आणि सौंदर्य कार्यशाळेचे आयोजन शनिवारी पार पडली. मधूर बँक्वेट, मिशन हॉस्पिटलसमोर, दुर्गामाता रोड जालना येथे पार पडलेल्या स्पर्धेत सखींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.या कार्यशाळेचे उदघाटन हर्षा अ‍ॅण्ड संजयचे संचालक संजय इंगळे, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी राजेश भिसे, शाखा व्यवस्थापक मकरंद शहापूरकर, इव्हेंटचे शैलेश देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यशाळेत संजय इंगळे यांनी सखींना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याकरिता अमूल्य मार्गदर्शन केले. त्यांनी ब्रायडल मेकअपचे प्रात्यक्षिक व सौंदर्याविषयी सखोल माहिती देऊन सध्या बाजारात सुरु असलेल्या ट्रेण्डबाबत अवगत केले. या कार्यशाळेसाठी हर्षा अ‍ॅण्ड संजय नॉलेज पार्टनर तर मधूर बॅक्वेट हे व्हेन्यू पार्टनर होते. या स्पर्धेसाठी राधिका सुवर्णकार, अस्मिता म्हस्के, पुष्पा वाघमारे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. विजेत्यांना सोनाली जयपुरिया यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.प्रथम विजेतामिताली उपाध्यायरनर अ‍ॅण्ड बेस्ट मेकअपसविता साळवेबेस्ट हेअर डू - रंजीता लोढाबेस्ट आय मेकअप - अर्चना कुटेबेस्ट मॉडेल - भाग्यश्री शिंगेबेस्ट ज्वेलरी - सपना पटेलबेस्ट कॉस्ट्यूम - अंजली शर्माउत्तेजनार्थज्योती उढाण, वर्षा जगताप, राजवानी अवधूत