शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
4
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
5
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
6
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
7
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
8
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
9
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
10
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
11
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
12
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
13
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
14
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
15
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
16
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
17
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
18
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
19
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
20
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय

वडीगोद्रीत पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 01:00 IST

अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घातला असून, त्याने एका शेळीचा फडशा पाडल्याची घटना शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घातला असून, त्याने एका शेळीचा फडशा पाडल्याची घटना शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.काही दिवसापूर्वी वडीगोद्री शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. या बिबट्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. आता पुन्हा हा बिबट्या परिसरात आढळून आला असून, त्यांने येथील गट क्रमांक ८७ मधील डॉ. राजेंद्र गावडे यांच्या शेळीवर हल्ला करत शेळी घेऊन गेला. जनावरांचा ओरडण्याचा आवाज ऐकताच सालगड्याने उठून बघितल ेअसता, तेथे शेळी आढळून आली नाही. परिणामी, येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभाग