शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपद पुन्हा महिलेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:59 IST

जाफराबाद येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कविता दीपक वाकडे यांची तर उपनगराध्यक्षपदी अहमद शेख यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कविता दीपक वाकडे यांची तर उपनगराध्यक्षपदी अहमद शेख यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. निकालाची घोषणा होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. नवनिर्वाचितांचे माजी आ. चंद्रकांत दानवे, तालुकाध्यक्ष राजेश चव्हाण यांनी स्वागत केले.नगराध्यक्षपदाच्या निवडणुकी साठी पिठासीन अधिकारी हरीचंद्र गवळी यांच्या उपस्थितीत नगरपंचायत कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार जे. डी. वळवी, मुख्याधिकारी विद्या कदम यांची सभागृहात उपस्थिती होती.निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. निवडणुकी दरम्यान भारतीय जनता पार्र्टीने उमेदवारांना वेगवेगळे अमिष दाखवून पक्षात फूट पडण्याचा प्रयत्न केला. तसेच भाजपच्या नगरसेवकांनी अनेक वेळा ना हाराकत प्रमाण पत्र देऊन सुद्धा विकास कामांमध्ये अडथळे अणण्याचा प्रयत्न केला सुधाकर दानवे व माजी आ.चंद्रकांत दानवे यांनी पत्रपरिषेदेत केला. भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, आ. संतोष दानवे यांच्यावरही पत्रकार परिषदेत आरोप करण्यात आला. तसेच सवार्ना सोबत घेऊन जातीपातीचे राजकारण न विकासाचे विकासाचे करणार असल्याची ग्वाही या वेळी देण्यात आली.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षElectionनिवडणूक