शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

गुरुंच्या साधनेचा अभ्यास करणे हीच खरी गुरूपूजा-भास्कर महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 01:08 IST

गुरुंच्या साधनेचा अभ्यास करणे हीच खरी पूजा असल्याचे प.पू. भास्कर महाराज देशपांडे (भाऊ) यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : भारतीय संस्कृतीमध्ये देवाला जितके महत्त्व आहे. त्यापेक्षा थोडे अधिकच गुरु आणि सद्गुरु यांना आहे. मानवी जीवनातील जडण घडणीत गुरुंचे स्थान हे अनन्य साधारण आहे. ज्या गुरुंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो. ज्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त नरजन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक होते. त्यामुळेच गुरुंच्या साधनेचा अभ्यास करणे हीच खरी पूजा असल्याचे प.पू. भास्कर महाराज देशपांडे (भाऊ) यांनी सांगितले.येथील नवनाथ संस्थान येथे शुक्रवारी गुरुपौर्णिमा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी भजन, आरती, कीर्तन होऊन नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.पुढे बोलताना देशपांडे महाराज म्हणाले की, आषाढ पौर्णिमा हा गुरुपुजनाचा दिवस आहे. या दिवशी शाळा, मठ, मंदिर, आश्रमात, गुरुकुलात गुरुंचे पूजन केले जाते. आपल्या जीवनाला आकार देण्या-या गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. सदगुरुंनी दाखवून दिलेल्या मार्गाने चालणे म्हणजेच गुरुपूजन होय. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरु शिष्याच्या नात्याला मोठे महत्त्व आहे, असेही ते म्हणाले. यावेळी दत्तात्रय देशपांडे, भगवान देशपांडे, दिलीप ओस्तवाल, सखाराम देशपांडे, गोविंद लामधडे, कौशल देशपांडे, प्रीतम पारेख, कपिल शर्मा, महेश जोशी, महेश दुसे, गिरीश चपळगावकर, निखिल देशपांडे, मनीष पटेल, दत्ता खरात, सुनील वैद्य, संजय कंठाळे, विजय चव्हाण, योगेश पाटील, गोपाल शर्मा, चिन्मय चौथाईवाले आदी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमGuru Purnimaगुरु पौर्णिमा