शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

छिंदमवर कारवाईसाठी राजुरात रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:17 IST

राजूर : महापुरुषांबद्दल अपशब्द वापरणा-या श्रीपाद छिंदम विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शनिवारी राजूर येथे रास्ता रोको ...

राजूर : महापुरुषांबद्दल अपशब्द वापरणा-या श्रीपाद छिंदम विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शनिवारी राजूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यामुळे जालना-राजूर मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.अहमदनगर येथील श्रीपाद छिंंदम याने शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आॅडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ठिकठिकाणी तीव्र संताप व्यक्त होत आहे. आज राजूर येथे सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख कैलास पुंगळे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख आप्पासाहेब पुंगळे, आकाश पुंगळे, गणेश पुंगळे, भगवान पुंगळे, गंगाधर पुंगळे, निवृत्ती पुंगळे, रवि पुंगळे, अनिल पुंगळे, संदीप मगरे, राहुल नावकर, विनोद पुंगळे, विशाल इंगळे, परमेश्वर कुमकर आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी जालना-भोकरदन रस्ता अडविल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वेळी जमादार प्रताप चव्हाण यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून मागण्यांचे निवेदन स्वीकारले.गांधी चमनवर पुतळ्याचे दहनअखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सकाळी अकरा वाजता गांधी चमन श्रीपाद छिंदम याच्या पुतळ्यास जोडे मारून आपला संताप व्यक्त केला. छिंदम याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे या वेळी दहन करण्यात आले. यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, अशोक पडूळ, विष्णू पिवळ, नगरसेवक जयंत भोसले, अनिल मदन, सुनील देशमुख, अशोक भुतेकर, संतोष कºहाळे, महादेव टाळे, सीताराम मुजमुले, संतोष चाळसे, गणेश गुजर, करण जाधव, आशिष चव्हाण, बालाजी काटे, सुभाष चव्हाण, पाराजी गोरे, सूर्यकांत तौर, रवी सूर्यवंशी, विशाल गायकवाड, राजेश सूर्यवंशी, शुभम पवार, करण खांडेभराड, भागवत काळे, गणेश बरसाळे, प्रभाकर केदारे, विशाल तायडे आदींची उपस्थिती होती.