शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राणी उंचेगाव येथे दुकान फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:31 IST

अपघातात एका ठार; परतूर येथे गुन्हा दाखल जालना : भरधाव वेगाने आलेली दुचाकी स्लीप होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना ...

अपघातात एका ठार; परतूर येथे गुन्हा दाखल

जालना : भरधाव वेगाने आलेली दुचाकी स्लीप होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना परतूर तालुक्यातील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयासमोर १ मार्च रोजी घडली. अनिल दिगांबर वाघ असे मयत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी शेख ईस्माईल शेख इब्राहिम यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पाणीवेश येथून दुचाकी चोरीस

जालना : पाणीवेश येथील एका दवाखान्यासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी गोपाल रत्नलाल नौमलकर यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आष्टी बसस्थानकातून दुचाकी चोरीस

जालना : परतूर तालुक्यातील आष्टी येथील बसस्थानकासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १ मार्च रोजी घडली. या प्रकरणी नंदकुमार पांडुरंग पवार यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

किरकोळ कारणावरून एकास मारहाण

जालना : किरकोळ कारणावरून एकास मारहाण केल्याची घटना १ मार्च रोजी जाफराबाद तालुक्यातील वरखेडा येथे घडली. या प्रकरणी रघुनाथ बनसोडे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी लक्ष्मण संतोष जारे, आकाश जगन जारे (दोघे रा. देऊळझरी, ता. जाफराबाद) यांच्याविरुद्ध जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास नापोकॉ जायभाये हे करीत आहेत.