शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:29 IST

तालुका जालना पोलिसांची कारवाई जालना : अवैधरीत्या दारूची विक्री करणाऱ्या एकास तालुका जालना पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. नारायण ...

तालुका जालना पोलिसांची कारवाई

जालना : अवैधरीत्या दारूची विक्री करणाऱ्या एकास तालुका जालना पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. नारायण जगन जाधव (रा. गोंदेगाव) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून २३९२ किमतीच्या ४६ देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी पोकॉं. प्रतापसिंग चैनसिंग जारवाल यांच्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास डोईफोडे करीत आहेत.

अवैधरीत्या गोवंश मांसची विक्री : गुन्हा दाखल

जालना : घनसावंगी तालुक्यातील कुरेशी मोहोल्ला येथे अवैधरीत्या गोवंश मांसची विक्री करणाऱ्याविरुद्ध घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. इरफान आमिन कुरेशी (रा. जामा मस्जीद, घनसावंगी) हा घटनास्थळावरून फरार झाला आहे. पुढील तपास पोना. गोल्डे हे करीत आहेत.

शेतीच्या वादावरून एकास मारहाण

जालना : शेतीच्या वादातून दोघांनी एकास मारहाण केल्याची घटना अंबड तालुक्यातील झिरपी तांडा येथे शनिवारी घडली. याप्रकरणी सुरेश रामराव भावले यांच्या फिर्यादीवरून संतोष रंगनाथ भवर, गजानन रंगनाथ भवर (दोघे रा. झिरपी ता. अंबड ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकाँ राऊत करीत आहेत.