शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

२०० खाटांच्या मनोरूग्णालयाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 00:17 IST

जालना येथे ५ एकर परिसरामध्ये मनोरूग्णालयाचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला आहे. २०० खाटांच्या या रूग्णालयासाठी अंदाजे २०० कोटींपेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना येथे ५ एकर परिसरामध्ये मनोरूग्णालयाचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला आहे. २०० खाटांच्या या रूग्णालयासाठी अंदाजे २०० कोटींपेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे.जिल्हा सामान्य रूग्णालयाच्यावतीने त्यांना लागून असलेल्या पाच एकर परिसरामध्ये मनोरूग्णालय उभारणीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ही जमीन नुकतीच जिल्हा सामान्य रूग्णालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. या रूग्णालयामध्ये जवळपास ४० पेक्षा अधीक तज्ज्ञ डॉक्टर आणि जवळपास शंभर जणांचा आणखी अधिकारी कर्मचारी वर्ग लागणार आहे. तसेच या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानांची गरज लक्षात घेऊन हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक मधुकर राठोड यांनी जिल्हाधिकाºयांसोबत चर्चा करून हा प्रस्ताव तयार केला असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. हे रूग्णालय जालन्यात व्हावे म्हणून ब-याच वर्षांपासून पाठपुरावा केला जात होता. हा प्रस्ताव सद्यस्थितीत मंजुरीच्या प्रतीक्षेत असून प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास लगेचच अन्य बाबींची पूर्तता करून रूग्णालयाचे काम सुरू करण्यात येऊ शकते असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय