शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शाब्दीक वादात पदोन्नती प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 00:06 IST

वेगवेगळ्या महाविद्यालयातील प्राध्यापकांना पदोन्नती देण्याच्या मुद्यावरून शुक्रवारी येथील जेईएस महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाकडून मुलाखती घेण्यात आल्या. किरकोळ स्वरूपाची शाब्दीक चकमक वगळता मुलाखती शांततेत पार पडल्या.

ठळक मुद्देविद्यापीठाचा कॅम्प : जेईएस महाविद्यालयात मुलाखती

जालना : वेगवेगळ्या महाविद्यालयातील प्राध्यापकांना पदोन्नती देण्याच्या मुद्यावरून शुक्रवारी येथील जेईएस महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाकडून मुलाखती घेण्यात आल्या. किरकोळ स्वरूपाची शाब्दीक चकमक वगळता मुलाखती शांततेत पार पडल्या. गेल्या तीन वर्षापासून बामुक्टो या प्राध्यापकांच्या संघटनेने केलेल्या मागणीनुसार विद्यापीठ व्यवस्थापनाने त्या-त्या जिल्ह्यात जाऊन प्राध्यपकांच्या पदोन्नतीसाठी शिबरांचे आयोजन केले होते. . यावेळी काही प्राध्यापकांची कागदपत्र तसेच संस्था चालकांची अनुउपस्थितीचा मुद्या चांगलाच गाजला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या विविध महाविद्यालयातील प्राध्यापकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेसह सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात येते. ही पदोन्नती देण्यासाठी विद्यापीठाच्या विविध विषयांच्या तज्ज्ञांचे पथक आज सकाळीच जालन्यात दाखल झाले होते. या पदोन्नतीच्या कार्यक्रमामूळे जेईएस महाविद्यालयाला जत्रेचे स्वरूप आले होते.यावेळी लेवल ११ आणि १२ तसेच १३ आणि १३-ए. अशा प्रकारच्या प्रवर्गात जे प्राध्यापक आहेत, त्या प्राध्यापकांना पदोन्नती देण्यात येते. नुकताच शासनाने सातवा वेतन आयोग लागू केला आहे. त्यामुळे ही पदोन्नती मिळाल्यास प्राध्यापकांच्या वेतनातही चांगली वाढ होणार आहे. त्यामुळे आजच्या या शिबिराला मोठे महत्व होते.दरम्यान बदनापूर येथील महाविद्यालयातील काही पात्र प्राध्यापकांना प्राचार्य मुलाखतीस हजर असतांना तीन ते चार प्राध्यापकांना त्यांच्या सहीचे पत्र न मिळाल्याने अडचण होऊन नाराजी व्यक्त केली गेली.संस्था चालकांच्या उपस्थितीचा अट्टाहासयावेळी सहायक प्राध्यापकास १० मधून ११ मध्ये, ११ मधून १२ मध्ये पदोन्नती मिळते. तसेच असोसिएट प्रोफेसरसाठी १२ लेवलमधून १३ आणि १३-ए. अशी वर्गवारी ठरते. यामध्ये लेवल ११ आणि १२ साठी पदोन्नती देतांना या समितीचे अध्यक्ष हे प्राचार्य असतात.तर १३ आणि १३-ए. यामध्ये पदोन्नती देण्यासाठी संस्थाचालक हे पदोन्नती देणाºया समितीचे अध्यक्ष असतात. पदोन्नतीसाठीच्या मुलाखतीवेळी संस्था चालकांनी उपस्थित राहणे बंधनकारक असते. जर ते नसतील तर त्यांच्या प्रतिनिधीची उपस्थिती गरजेची असते. परुंत आज झालेल्या मुलाखतीच्यावेळी अनेक संस्था चालकांना या-ना त्या कारणामुळे उपस्थित राहता आले नाही.त्यामुळे त्यांनी पदोन्नती देण्यास अडचण नसल्याचे पत्र संबंधित पात्र प्राध्यापकांकडे दिले होते. परंतु पत्रा ऐवजी संस्था चालकांनाच उपस्थित करावे असा हट्ट धरण्यात आल्याने काहीकाळ वाद झाला. परंतु लगेचच उपस्थितांनी मध्यस्ती करून या वादावर पडदा टाकला.

टॅग्स :JalanaजालनाEducation Sectorशिक्षण क्षेत्र