शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांची झाली गळाभेट; कार्यकर्त्यांची कधी होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 18:37 IST

गावपातळीवर अद्याप कार्यकर्त्यांंचे मनोमिलन झालेले नाही

भोकरदन (जालना ) : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीसाठी भाजपा - सेना  व काँग्रेस - राष्ट्रवादी या पक्षाची युती व आघाडी आहे.  मात्र अद्याप  गावपातळीवर  दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांंचे मनोमिलन झालेले नाही असेच सध्या चित्र आहे. यातच उन्हाचा पारा वाढल्यामुळे नेते व कार्यकर्त्यांची प्रचार करताना दमछाक होत आहे. कार्यकर्ते घामाघूम होताना दिसत आहेत, तर मतदार राजाही घराबाहेर पडत नसल्याचे चित्र भोकरदन तालुक्यात आहे. 

भोकरदन तालुक्यात भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षाचा प्रभाव आहे. त्यामध्ये  भाजपा, राष्ट्रवादी व शिवसेनेचा प्रभाव ग्रामीण भागात जास्त आहे तर काँग्रेसचा प्रभाव शहरात आहे. या निवडणुकीसाठी भाजपा - सेना  व काँग्रेस - राष्ट्रवादी या पक्षाची युती व आघाडी आहे.  मात्र अद्याप  गावपातळीवर  दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांंचे मनोमिलन झालेले नाही. त्यामुळे आज तरी भाजपाच्या प्रचारात सेनेचे पदाधिकारी दिसत नाही. शिवाय काँग्रेसच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी सरसावली नाही. त्यामुळे  अजुनही  कार्यकर्त्यांसाठी मनोमिलन होणे बाकी आहे.

रूसवे - फुगवे  निघाले नसल्यामुळे आपण आता काय निर्णय घ्यावा. याचा मोठा पेचप्रंसग कार्यकत्यार्मंमध्ये निर्माण झाला आहे. शिवाय या दोन्ही पक्षाचे मित्र पक्ष असलेल्या आरपीआय, आठवलेगट, रासपाच्या पदाधिकाऱ्यांकडे अद्याप प्रचाराच्या गाड्याच गेल्या नाही.  काँग्रेसच्या मित्रपक्षांची हीच परिस्थिती आहे. तालुक्यात गेल्या सहा महिन्यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी एका शिवसेनेच्या नेत्याचाच लोकसभेसाठी प्रचार केला होता. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालनाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019